Inspirational Blogs Post in Marathi Language . Motivational Story Blogs in Marathi for success. We Share Blogs on Interesting Facts, Inspiring Stories. Motivational Story and Quotes and Success Story in Marathi.
शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१
This too shall pass.
रविवार, ८ ऑगस्ट, २०२१
Truth of life quotes in Marathi.
![]() |
शनिवार, २७ मार्च, २०२१
Dr. APJ ABDUL KALAM.
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !.. त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!. डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!.. डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..
डॉ. कलाम खुप हताश झाले !..
रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !.. तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..
डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!.. दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..
ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..
एकच जागा !..
यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !.. दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?".. विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!".. पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..
तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...
कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..
"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!
प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!
आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात..
🙏🙏🙏💐😊💐🙏🙏🙏
Copypaste...
रविवार, ३ जानेवारी, २०२१
Inspirational Thoughts.
Inspirational Thoughts.
Read to Lead.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-------------------------------------------------------------------
१ ✓ जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत..!
✍🏼 नारायण मूर्ती
-------------------------------------------------------------------
२✓ जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल..!
✍🏼 स्वामी विवेकानंद
-------------------------------------------------------------------
३✓ यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय..!
✍🏼 विश्वनाथन आनंद
-------------------------------------------------------------------
४✓ नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे..!
✍🏼 धीरूभाई अंबानी
-------------------------------------------------------------------
५✓पैसा हा खतासारखा आहे.
तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो..!
✍🏼 जे. आर. डी. टाटा
-------------------------------------------------------------------
६✓ पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल..!
✍🏼 डाॅ. अब्दुल कलाम
-------------------------------------------------------------------
७✓चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो..!
✍🏼 बिल गेट्स
-------------------------------------------------------------------
८✓ मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता..!
✍🏼 कल्पना चावला
-------------------------------------------------------------------
९✓ कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा..!
✍🏼 बराक ओबामा
-------------------------------------------------------------------
१०✓ माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच..!
✍🏼 आयझॅक न्यूटन
-------------------------------------------------------------------
११✓ मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस" होणे; हे त्याचे यश आहे..!
✍ सर्वपल्ली राधाकृष्णन
-------------------------------------------------------------------